Sushma Andhare | चिल्लर मनसेवाले..मी वाघीण आहे, या लावा माझी सभा उधळून ! ठाकरे ते खोके सगळंच काढलं

429086
714
4177
05.12.2022
VIRAL IN INDIA

VIRAL IN INDIA

798606792
2360000
1334
07.01.2016
IN
Описание видео:

शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली. “आमच्याकडे तर एक असा पठ्ठ्या आहे त्याचा ‘उठ दुपारी आणि घे सुपारी’ असाच कार्यक्रम असतो,” असं म्हणत सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंना लक्ष्य केलं. त्या गुरुवारी (१ नोव्हेंबर) मुलुंडमधील महाप्रबोधन सभेत बोलत होत्या. सुषमा अंधारे म्हणाल्या, “आमच्याकडे तर एक असा पठ्ठ्या आहे त्याचा ‘उठ दुपारी आणि घे सुपारी’ असाच कार्यक्रम असतो. ‘उठ दुपारी, घे सुपारी’ असं करताना ते अचानक गुहेतून बाहेर येतात, अचानक सभा घेतात आणि परत गायब होतात. परत ते पुढच्या निवडणुकीलाच येतात.” “मी मिमिक्री आर्टिस्ट होईन, मी मध्येच पेंटरही होईन” “दोनच मुद्दे मांडा, पण व्यवस्थित मांडा ना. मी यालाही थोडं बोलेन, त्यालाही थोडं बोलेन, मी मध्येच विचारवंत होईन, मध्येच मिमिक्री आर्टिस्ट होईन, मी मध्येच पेंटर होईन, मध्येच आणखी काही होईन आणि मी काहीतरी बोलेन आणि लोक काहीतरी समजतील, असं यांचं सुरू असतं,” असं म्हणत सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंवर टीका केली. “मला आमचे देवेंद्र भाऊ आवडतात” सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, “खरंतर मला त्या माणसावर बोलावंसं वाटत नाही. आमचे देवेंद्र भाऊ किती छान बोलतात. मला आमचे देवेंद्र भाऊ आवडतात. कारण त्यांना माझ्यापेक्षा चांगलं सुचतं.” “मतदार नसलेली सेनाचा शॉर्टफॉर्म करा” “ते म्हणाले की, मतदार नसलेली सेना. मतदार नसलेली सेनाचा शॉर्टफॉर्म करा आणि काय होतं पाहा. मतदारमधील ‘म’, नसलेलीमधील ‘न’ आणि सेनेमधील ‘से’ काढला की काय होतं? मी काहीच म्हणत नाही. मी अतिशय गरीब लेकरू आहे, त्यात अजिबात पडत नाही,” असं अंधारे यांनी म्हटलं. sushma andhare,sushma andhare speech,sushma andhare on raj thackeray,sushma andhare live,sushma andhare on kirit somaiya,sushma andhare old speech,sushma andhare biography,sushma andhare live bhashan,sushma andhare latest speech,sushma andhare news,sushma andhare today speech,sushma andhare latest speech 2022,sushma andhare kankavli,sushma andhare raj thakre,sushma andhare dasara melava,sushma andhare on eknath shinde,sushma andhare on uddhav thackeray #सुषमाअंधारे #सुषमाअंधारेभाषण #सुषमाअंधारेलेटेस्टस्पीच #सुषमाअंधारेशिवसेना #सुषमाअंधारेlive #सुषमाअंधारेबायोग्राफी #सुषमाअंधारेराजठाकरे #सुषमाअंधारेदसरामेळावाभाषण #सुषमाअंधारेचेभाषण #सुषमाअंधारेसंविधानभाषण #सुषमाअंधारेकोणआहेत #सुषमाअंधारेस्पीच #सुषमाअंधारेदसरामेळावा #सुषमाअंधारेपत्ती #सुषमाअंधारेपुणेभाषण #सुषमाअंधारेand #सुषमाअंधारेभाषणदसरामेळावा #सुषमाअंधारेमाझाकट्टा #सुषमाअंधारेभाषणlivetoday #सुषमाअंधारेजीवनपरिचय #सुषमाअंधारेकोणआहे #सुषमाअंधारेनवीनभाषण #सुषमाअंधारेशिवसेनाप्रवेश #सुषमाअंधारेनारायणराणे #sushmaandhare #sushmaandharespeech #sushmaandharelatestspeech2022 #sushmaandharerajthakre #sushmaandharebhashan #sushmaandharevsrajthakre #sushmaandharegondia #sushmaandharelive #sushmaandhareoldspeech #sushmaandhareonuddhavthackeray #sushmaandharedasaramelava #sushmaandharebiography #sushmaandharehusband #sushmaandharelatestspeech #sushmaandharelatest #sushmaandhareand #sushmaandhareandprakashambedkar #sushmaandhareandhare #sushmaandhareandhashraddha #sushmaandhareandharebhashan #sushmaandhareandsandipanbhumre #sushmaandhareandnarayanrane #sushmaandhareandchapati #sushmaandhareandrajthakre #sushmaandhareandgulabraopatil #sushmaandhareandhashraddhaspeech #sushmaandhareandshivsena #sushmaandhareandbhaskarjadhav #sushmaandhareandajitchavan #sushmaandhareandsanjayraut #marathinews #marathinewslive #marathinewslivetoday #marathinewslivezee24taas #marathinewstv9 #marathinewschannellive #marathinewstoday #marathinewsliveabpmaza #marathinewsliveibnlokmat #marathinewslivetv9 #marathinewslivemaharashtra #marathinewsheadlinestoday #marathinewshe Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : 🤍🤍youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : 🤍🤍facebook.com/viralinindiayoutube ► Write us : teamviralinindia🤍gmail.com About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Кадры из видео
Sushma Andhare | चिल्लर मनसेवाले..मी वाघीण आहे, या लावा माझी सभा उधळून ! ठाकरे ते खोके सगळंच काढलं
Sushma Andhare | चिल्लर मनसेवाले..मी वाघीण आहे, या लावा माझी सभा उधळून ! ठाकरे ते खोके सगळंच काढलं
Sushma Andhare | चिल्लर मनसेवाले..मी वाघीण आहे, या लावा माझी सभा उधळून ! ठाकरे ते खोके सगळंच काढलं
Sushma Andhare | चिल्लर मनसेवाले..मी वाघीण आहे, या लावा माझी सभा उधळून ! ठाकरे ते खोके सगळंच काढलं
Тэги из видео
Комментарии пользователей:
Spiritual Science
2023-01-12 07:33:18

Educating the mind without educating the heart is no education at all..!
- Aristotle

डा. सुषमाताई आंधारे ही एक मुलगी वडिलांचा राग पत्करून केवळ शिक्षणासाठी घर सोडते, कोणाचे छत्र नाही, मार्गदर्शन नाही, जवळ पैसा नाही परंतु केवळ जिद्दीने आणि विशेष म्हणजे गांव कुसाबाहेर राहणारी भटक्या विमुक्त समाजातून जन्म घेतलेली एक मुलगी उच्च शिक्षण पूर्ण करते हे कसे शक्य आहे..? म्हणुन खरे पहाता तुम्ही बाबासाहेब डा. आंबेडकर यांचा पुनर्जन्मच Reincarnation आहात.. कारण तुम्ही नीर्भिडपणे, शिवाजी राजे, संभाजी राजे फुले, शाहू, आंबेडकर, संत कबीर, संत तुकाराम, संत गाडगे महाराज यांचीच विचारधारा घेऊन आंधळ्या, भटाळलेल्या, भटकलेल्यांना गोबरमुत्र पिणार्या लोकांना तुम्ही नावाप्रमाणेच आंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाण्याचे, म्हणजे ब्राम्हणी हिंदू मानसिक गुलामीचे लगाम तोडण्याचे महान कार्य करत आहात..!
आज केवळ 72 वर्षाच्या शैक्षणिक स्वातंत्र्यात अनेक पुरूष, महिला उच्च शिक्षण घेवून फक्त आपल्याच ऊदर भरण्याचे काम करत आहेत, परंतु तुम्ही मात्र तुमच्या सारखे तुम्हीच आहात..!
सर्व धर्ममार्तंड, ठेकेदार, पोटभरू राजकीय नेते यांची बोलतीच बंद केली. खरे तर तुमच्या सारख्या प्रबोधनकारांची महाराष्ट्रातील जानकार तरूण तरूणींना अत्यंत गरज आहे व ते तुम्हाला साथ देतील यात शंका नाही व त्यांना ही मानसिक गुलामीची म्हणजे "राम नाम जपना पराया माल अपना.." हे EVM मधूनओळखलं आहे..! त्यांना आत्ता सत्तेतून परिवर्तनाची जाणीव झाली आहे..।
मानसिक गुलामीत तय्यार झालेली अनेक भू़ंकणारी व पाळलेली कुत्री गल्लीबोळात दिसतील परंतु त्यांना घाबरण्याचे कारण नाही..! आपण कुठे आहोत हे कळण्याचा मेंदू सडविलेल्या डोक्यात शिल्लक ठेवला नसल्याने.. भुंकणं त्यांच्या लायकीच काम आहे..!

जय संविधान..!
जय मुलनिवासी..!
जय शिवराय..!!
जय भीम..!!!

Vijay Holkar
2023-01-08 13:45:49

Tumachi Layaki aahe ka? Modi Sahebanchya baddal bolayachi Andhare Bai. Shillak Senechya Upnetya.

Tulshiram Sagare
2023-01-05 08:11:20

2.5 वर्ष वर्षा बंगला न सोडनारा मुखमंत्री दाखवा इनाम घ्य

pandurang savant
2023-01-03 06:00:50

Sushma andhare and uddhav thakre shivsena zindabad prabodhankar thakre maha prabodhan yatra zindabad samanya lok aaple aabhari aahet Jai bhavani jai shivray

pandurang savant
2023-01-03 06:00:10

Mothe nine uddhog gujaratla palavale mindhe khoke sarkar murdabad maharashtra til kahi gave karnatakla denare gddar mindhe shinde bjp bhikari sarkar murdabad

Pravin Chandarana
2022-12-22 16:48:49

Ghe Supari Jev Dupari

Nisha mhaiskar
2022-12-20 13:44:52

Real sherni👆

HEMANT SABALE
2022-12-19 07:33:18

Hyanchyamule sena sampnaar

Laxman Madye
2022-12-16 15:26:29

सध्या चानल वर कांहीं कुत्री भुंकत आहेत तेव्हा सुषमा ताई तुम्ही तीकडे लक्ष देऊ नका

Mallappa Dharamshetti
2022-12-14 01:12:21

Q

Jyoti Kamble
2022-12-13 20:04:08

Keep it up Tai

pandurang savant
2022-12-12 09:12:59

Mumbaisathi one hundred five hutame dilet aani maharashtra la vachvale aahe uddhav thakre shivsena zindabad jai hind jai maharashtra

Dnyaneshwar Chandawale
2022-12-11 19:43:16

वो लफडा था 😜

sanket borade mns
2022-12-11 12:07:57

दोन नवऱ्यांची आयटम आणि लोकांना भाषण देते.

sunita kadam
2022-12-11 12:07:46

Somaiyana pan bjp ne vaprun ghetle

Popat Bedre
2022-12-11 08:48:02

ताई तुम्ही नव्हता तेव्हा शिव सेना व शिव सैनिक हातबल व निराश झाले होते,,तुंम्ही आल्यापासुन थोडा जिवात-जीव आलाय,,,मनोबल वाढलय,,

Vipul Salve
2022-12-11 01:10:45

Jay bhim 🙏🙏 jay shivaji

Rutuja Jadye
2022-12-10 18:07:47

दारू पिऊन बोलतेस काय ग फालतु.ऊध्धव सारखीच बिनडोक आहेस.

Amit Vashikar
2022-12-10 17:00:46

महाराष्ट्रतत पुनः शिवसेना येणार

Что ищут прямо сейчас
Ахжик эс Аленка 梁天 imagesize 劍南 А4 челлендж Азбука Уральских Пельменей Й 卢布 fivem lag fix while driving 隻狼 Артур Аракелян демис карибидис Бадоева Взлом гадкий я 3 скачать аутсайд стендап yalı Çapkını fragmanı laravel crop image before upload MODX elbahdja
Похожие видео
13.11.2022
Sushma Andhare Full PC : विभक्त पती, दिपाली सय्यद ते सत्तार-गुलाबराव, सोम्य शब्दात अंधारेंचा घणाघात

Sushma Andhare Full PC : विभक्त पती, दिपाली सय्यद ते सत्तार-गुलाबराव, सोम्य शब्दात अंधारेंचा घणाघात

01.12.2022
Sushma Andhare Full Speech : सगळे प्रॉजेक्ट अदानीलाच का? सोमय्यांच्या मैदानात अंधारे कडाडल्या

Sushma Andhare Full Speech : सगळे प्रॉजेक्ट अदानीलाच का? सोमय्यांच्या मैदानात अंधारे कडाडल्या

09.10.2022
शिवसेनाही गेली आणि बाणही गेला! ठाण्यात पहिली सभा Sushma Andhare चं भाषण एकनाथ शिंदेंचं सगळंच काढलं

शिवसेनाही गेली आणि बाणही गेला! ठाण्यात पहिली सभा Sushma Andhare चं भाषण एकनाथ शिंदेंचं सगळंच काढलं

19.11.2022
Sushma Andhare Sillod Sabha Full Speech : अब्दुल सत्तारांच्या मतरसंघात जाऊन हल्लाबोल : सिल्लोड

Sushma Andhare Sillod Sabha Full Speech : अब्दुल सत्तारांच्या मतरसंघात जाऊन हल्लाबोल : सिल्लोड

01.12.2022
Sushma Andhare Mulund Sabha Live | ABP Majha Live| MahaPrabodhan Yatra | सुषमा अंधारे सभा लाईव्ह

Sushma Andhare Mulund Sabha Live | ABP Majha Live| MahaPrabodhan Yatra | सुषमा अंधारे सभा लाईव्ह

15.11.2022
Sushma Andhare Shirol Kolhapur Full Speech : धैर्यशील मानेंच्या मतदार संघात सुषमा अंधारे कडाडल्या

Sushma Andhare Shirol Kolhapur Full Speech : धैर्यशील मानेंच्या मतदार संघात सुषमा अंधारे कडाडल्या

25.12.2022
Sushma Andhare :  सुषमा अंधारे यांचं संपूर्ण भाषण

Sushma Andhare : सुषमा अंधारे यांचं संपूर्ण भाषण

05.11.2022
प्रसाद खांडेकर आणि नम्रता | Maharashtrachi HasyaJatra | महाराष्ट्राची हास्य जत्रा | Best Scenes

प्रसाद खांडेकर आणि नम्रता | Maharashtrachi HasyaJatra | महाराष्ट्राची हास्य जत्रा | Best Scenes

08.10.2022
Majha Katta With Sushma Andhare Full : शिवसेनेच्या फायरब्रॅन्ड नेत्या, 'सुषमा अंधारे' माझा कट्ट्यावर

Majha Katta With Sushma Andhare Full : शिवसेनेच्या फायरब्रॅन्ड नेत्या, 'सुषमा अंधारे' माझा कट्ट्यावर

06.11.2022
Maharashtrachi HasyaJatra - महाराष्ट्राची हास्यजत्रा - Ep 246 - Full Episode - 11th December 2021

Maharashtrachi HasyaJatra - महाराष्ट्राची हास्यजत्रा - Ep 246 - Full Episode - 11th December 2021

09.12.2022
Amol Mitkari FULL SPEECH: दिल्लीत भाजपचा सुपडा साफ, गुजरातमध्ये दमदाटी केली, अमोल मिटकरींचा हल्लाबोल

Amol Mitkari FULL SPEECH: दिल्लीत भाजपचा सुपडा साफ, गुजरातमध्ये दमदाटी केली, अमोल मिटकरींचा हल्लाबोल

18.10.2022
Bhaskar Jadhav Full Speech : शाप, माकडं ते चरसी; राणे पितापुत्रांवर आजपर्यंतचं सर्वात मोठं टीकास्त्र

Bhaskar Jadhav Full Speech : शाप, माकडं ते चरसी; राणे पितापुत्रांवर आजपर्यंतचं सर्वात मोठं टीकास्त्र

12.12.2022
पवार साहेब वाढदिवस कीर्तन | इंदुरीकर महाराज नवीन कीर्तन | Indurikar Maharaj Navin Kirtan

पवार साहेब वाढदिवस कीर्तन | इंदुरीकर महाराज नवीन कीर्तन | Indurikar Maharaj Navin Kirtan

04.01.2023
राणे उंची किती बेट्या,आवाका किती..टिल्ल्या लोकांनी मला सांगायचं नाही Ajit Pawar नितेश राणेंना निशाणा

राणे उंची किती बेट्या,आवाका किती..टिल्ल्या लोकांनी मला सांगायचं नाही Ajit Pawar नितेश राणेंना निशाणा

09.10.2022
Sushma Andhare Full Speech Thane :गद्दारांनी चिन्ह गोठवलंय,खुद्दारांचं रक्त पेटवलंय, अंधारेंची घोषणा

Sushma Andhare Full Speech Thane :गद्दारांनी चिन्ह गोठवलंय,खुद्दारांचं रक्त पेटवलंय, अंधारेंची घोषणा

01.12.2022
Sushma Andhare Full Speech Mulund : सत्तेसाठी शिवसेनेने हट्ट केला नाही तर आम्ही आकांडतांडव केला असता

Sushma Andhare Full Speech Mulund : सत्तेसाठी शिवसेनेने हट्ट केला नाही तर आम्ही आकांडतांडव केला असता

28.12.2022
Sushma Andhare Solapur Speech : सुषमा अंधारे यांची सोलापुरात महाप्रबोधन यात्रा, संपूर्ण भाषण LIVE

Sushma Andhare Solapur Speech : सुषमा अंधारे यांची सोलापुरात महाप्रबोधन यात्रा, संपूर्ण भाषण LIVE